बेहरामजी मलबारी (इ.स. १८५३ - १९१२) - Scholarship Exam

      जन्म - बडोदा. बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक, विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी . समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली प्राप्त होणारे वैधव्य याला बालविवाह पद्धती जबाबदार आहे हे विचार तानी समाजासमोर मांडले. त्यांनी 'इंडिअन स्पेक्टॅटर' हे साप्ताहिक सुरु केले. दादाभाई नौरोजी यांच्या 'व्हाइस ऑफ इंडिया' नियतकालिकात लेखन. त्यांनी दयाराम गीडूमल यांच्या मदतीने 'सेवासदन ' ही संस्था स्थापन केली. गुजराथ अॅण्ड गुजराथीज, नीती विनोद इ. ग्रंथ