जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
* हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु
* गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी
* रोम शहर - सात टेकड्यांचे शहर
* ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी
* व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी
* पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे
* सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '
* बाबेल मॅण्डेबची
सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार
* डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर
* अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे
* बेलग्रेड शहर - श्वेत शहर
* शिकागो शहर - उद्यानाचे शहर
* जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली
* ल्हासा शहर - निषिद्ध शहर
* न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर
* स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस