जगातील : प्रमुख सरोवरे
* कॅस्पियन समुद्र - रशिया - खारे पाणी
* सुपीरिअर - अमेरिका - गोडे पाणी
* व्हीकटोरीया - टांझानिया,युगांडा,केनिया - गोडे पाणी
* अरल समुद्र - रशिया - खारे पाणी
* ह्युरण - अमेरिका - गोडे पाणी
* मिशिगन - अमेरिका - गोडे पाणी
* टांगानिका - आफ्रिका - गोडे पाणी
* बैकल - रशिया - गोडे पाणी
* ग्रेट ब्रेअर - कॅनडा - गोडे पाणी
जग : धबधबे उंचीनुसार
* एन्जल - व्हेनेझुएला - ९७९ मीटर
* टूगेला - दक्षिण आफ्रिका - ८५३ मीटर
* योसेमिटी - अमेरिका - ७३८ मीटर
* मार्डाल्सफॉसन - नॉर्वे - ६५५ मी
* कुकेनान - व्हेनेझुएला - ६१० मी
* सदरलँड - न्यूझीलंड - ५८९ मी
* राइखनबाख - स्वित्झर्लंड - ५४८ मी
* वूलॉमॉम्बी - ऑस्ट्रेलिया - ५१८ मी
* टॅकॉकॉव - ब्रिटिश कोलंबिया - ५०३ मी
* रिबन - अमेरिका - ४९१ मी
जग : धबधबे आकारमानानुसार
* खॉंन - व्हिएतनाम - खॉंन नदी
* नायगारा - कॅनडा - नायगारा नदी
* पॉवलो आफ़ॉन्सो - ब्राझील - साओ फ्रन्सिस्को
* इग्वाझू - अर्जेंटिना - इग्वाझू नदी
* व्हीकटोरीया - झिम्बॉबे - झम्बेझी नदी