भारतील मृदासंपत्ती - Scholarship Exam


वनस्पती उगवण्यासाठी वाढीसाठी आवश्यक असणारा भूपृष्ठाचा सर्वांत वरचा थर म्हणजे मृदा होय. यातूनच वनस्पतीस खनिजे अन्नद्रव्ये मिळतात. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे मृदेचे मुख्य उपमुख्य २७ प्रकार केले आहेत. यापैकी काही प्रकार पुढीलप्रमाणेः-


) गाळाची मृदाः- देशातील ४०% भाग या मृदेचा आहे. ही मैदानी त्रिभूज प्रदेशात आढळते. हि मृदा सर्वाधिक सुपीक असते, यात पोटॅश, चुना, फॉस्फॅरिक आम्ल विपुल प्रमाणात असते. प्रचीन गाळाच्या मृदेस भांगर, नवीन गाळाच्या मृदेस खादर तर प्राचीन भरड दगड्गोटेयुक्त मृदेस कंकर म्हणतात. या मृदेत नायट्रोजन जैविक घटाकांची असते. शुष्क प्रदेशात यात क्षार जास्त आढळतात.

) वाळवंटी मृदाः - यात रेतीचे प्रमाण जास्त ह्यूमस कमी असते. राजस्थान नैऋत्य पंजाब नैऋत्य हरियाणात आढळते.

) काळी (रेंगूर) मृदाः - टिटेनिफेरस मॅग्नेफेरसमुळे या मृदेस काळा रंग प्राप्त झाला आहे. ही मृदा कापसासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिचे स्थानिक नाव रेंगूर असून ती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश गुजरातच्या काही भागात आढळते. हिची निर्मिती बेसॉल्ट ह्या खडकापासून झाली आहे. हिची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जस्त असते. यात कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशियम कर्बोनेट, पोटॅश चूना ही प्रमुख पोषक असतात. परंतु फॉस्फरसची कमतरता असते. हिला उन्हाळ्यात भेगा पडतात. त्यामुळे हवेचे मिश्रण होऊन आपोआप मशागत होते. ही माती ओली असताना मशागत करणे कठीण असते. या मृदेला नॅशनल ऍटलास मध्ये मंडालीय मृदा म्हणतात.

) लाल मृदाः - ही मृदा काळ्या मृदेच्या विभागाच्या भोवती आढळते. लोहाच्या आधिक्यामुळे लाल रंग प्राप्त होतो. यात फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ नायट्रोजनची कमतरता असते. तर लोह, कॅल्शिअम अँल्युमिनिअमचे प्रमाण जास्त असते. छोटा नागपूरचे पठार, छ्त्त्तीसगढ, तेलंगना, निलगिरी, तामिळनाडूचे पठार महाराष्ट्रात कोकणात आढळते. ज्या मृदेचे कण मोठे असतात ती नापीक तर ज्या मृदेचे कण लहाण असतात ती मृदा सुपीक असते. हिला लोम प्रकारची मृदा म्हणतात. या मृदेतील बाजरी हे प्रमुख पीक घेतले जाते.

) लॅटेराईट मृदाः - उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात मातीचा पोषक तत्त्त्वांचा थर वाहून गेल्यामुळे ही मृदा तयार होते. यात ह्युमसचे प्रमाण कमी असते. त्यामूळे कमी सुपीक असते. मेघालय, पश्चिम किनारपट्टी तसेच तामिळनाडू, ओरिसा छोटा नागपूरच्या काही भागात आढळते. यात लोह अँल्युमिनिअम जास्त तर चूना नायट्रोजन, पोटॅश फॉस्फरस कमी अढळते. उंच भागातील लालमृदा जास्त आम्लयुक्त असतात.

) पर्वतीय मृदाः- हि मृदा प्रामुख्याने हिमालयीन क्षेत्रात आढळते. हि मृदा अपरिपक्व मृदा म्हणून ओळखली जाते. ही मृदा चहाच्या मळ्यांसाठी उपयुक्त आहे. यातील करड्या रंगाची पॉटझॉल मृदा आम्लधर्मी असते. तसेच तांबूस तपकिरी वनमृदा अल्पाईन मृदा हे तिचे उप प्रकार आहेत. 

मृदा धूप

·       पाऊस, चराई, चुकीची मशागत, पाण्याचा अति वापर यामुळे मृदा नापीक बनत आहे. सध्या ९० लाख हे. गाळाची मृदा ७० लाख हे. काळी मृदा आम्लीयता क्षारतेने ग्रस्त आहे.

·       मुसळधार पाऊसामुळे हिमालय, पश्चिम घाट अशा पर्वतीय भागातून मातीचा वरचा थर वाहून जातो. ती धुप - भूपृष्ठ धूप

·       पावासामुळे वनस्पती नसलेल्या भागात खोल ओहोळ तयार होतो. (यमुना चंचळ खोरे) - घळई धूप

·       मृदेची होणारी धूप थांबविणे - मृदा संवर्धन

·       भारत सरकारने यासाठी केंद्रिय भूमी संरक्षण बोर्डची स्थापना केली - १९५३

कृषी

·       भारतातील स्थलांतरीत शेती स्थानिक - झुम (आसाम, इशान्य भारत), कुमरी (. घाट, . भारत), डाहया बेवर (. प्रदेश), खिल (हिमालय), पोनाम, पोडू, माशा.

·       कृषीचे हंगाम - खरीप (पावसाळी) रब्बी (हिवाळी) 

जलसिंचन

·       जगातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली असणारा देश - भारत (.४७ को हे.)

·       भारतात विहिरी कूपनलिकेद्वारे होणारे जलसिंचन - ५३.९६%

·       विहिरी कूपनलिकेद्वारे गुजरात मध्ये सर्वाधिक ८०% जलसिंचन होते. यानंतर राजस्थानचा क्रम लागतो - ६३%

·       कालव्यांमुळे राज्याचा एकुण सिचीत क्षेत्रांपैकी सर्वाधिक - जम्मू काश्मिर (९४%)

·       भारतात तलाव सिंचनाखाली क्षेत्र - .१३%

·       भारतातील सर्वात प्राचीन धरण कावेरी नदीवर - कालानाई (तामिळणाडू रे शतक)

·       तलावांमुळे सिंचीत क्षेत्र एकूण सिंचनाच्या ३४% असणारे राज्य - तामिळनाडू, आंध्रप्रदेश (२६%) 

बहूउद्देशीय नदी योजना -

) दामोदर खोरे योजना - स्वतंत्र भारताची ही पहिली योजना आहे. ही अमेरिकेतील टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट वर आधारीत आहे. ही योजना १९४८ मध्ये सुरु झाली. या योजनेचे पूरनियंत्रण, विद्युत निर्मिती, जलसिंचन, मृदाधूप नियंत्रण . उद्देश होतो. या अंतर्गत दामोदर नदीच्या उपनद्यांवर तालैया, कोनार, मैथान पांचेत ही धरणे जलविद्युत निर्मितीसाठी बांधली. तर बोकोरो, दुर्गापूर, चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत प्रकल्प सुरु होते. दुर्गापूरच्या धरणातून २५०० कि.मी. चा कालवा काढून वाहतुक सिंचनासाठी वापरतात.

) भाक्रा नानगल योजना - हा पंजाब, हरियाणा राजस्थानचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत हिमाचल प्रदेशात भाक्रा येथे सतलज नदीवर २२६ मी. उंचीचे ५१८ मी. लांबीचे भारताती सर्वांत उंच धरण आहे. याच्या जलाशयास गोविंद सागर जलाशय म्हणतात. या धरणापासून ११०० कि.मी. लांबीचे कलवे ३४०० कि.मि. लांबीच्या वितरीका काढून १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचित केले अहे. पंजाब मधील नांगल येथे दुसरे धरण बांधून १२०४ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्प उभारला गेला आहे.

) राजस्थानचा कालवा - यानुसार बियास रावी नदीचे पाणी स्सतलज नदीत सोडले आहे. बियास नदीवर पोंग येथे धरण बांधले आहे. सतलज बियास नद्यांच्या संगमावर हरिके येथे धरण बांधून राजस्थान कालवा काढला आहे. यामुळे पंजाबचा काही भाग राजस्थानचा वाळवंटी भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. याच्या मुख्य कालव्याला इंदिरा गांधी कालवा या नावाने ओळखतात. या कालव्याची लांबी ४६८ कि.मी. असून हा जगातील सर्वांत लांब कलव्यांपैकी एक आहे. 

) कोसी योजना - बिहारचे अश्रु असणा-या कोसी नदीवर पूर नियंत्रणाच्या उद्देशाने उभारलेला बिहार नेपाळ सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत नेपाळमध्ये हनुमान नगर येथे धरण बांधले आहे.

) हिराकुड योजना - ओरिसा राज्यात संबळपूर जवळ १९४८ मध्ये महानदीवर हा प्रकल्प उभारलेला आहे. या अंतर्गत ४८०० मी. लांब ६१ मी. उंचीचे धरण बांधले असून दोन्ही बाजूस मिळून २१ कि.मी. संरक्षक भिंती बांधल्या आहेत. हे भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण आहे.

) नगार्जुन योजना - . प्रदेशात कृष्णा नदीवर हैद्राबादपासून १४४ कि.मी. वर नंदिकोना येथे धरण बाधले आहे. या ठिकाणी प्रचीन मंदिरे होती. ती स्थालांतरित केली होती.

) चंबळ योजना - ही राजस्थान मध्यप्रदेश सरकारची संयुक्त योजना आहे. या अंतर्गत मध्यप्रदेश मध्ये गांधी सागर, राजस्थानमध्ये कोटाजवळ धरण रावताभाटा येथे राणाप्रताप सागर हे कोटापासून २१ कि.मी. वर धरणे उभारली आहेत.

) फराक्का योजना - या योजने अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीवर फराक्का भागिरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहे. हुगळीचा प्रवाह कायम ठेवून कोलकाता बंदर कायम ठेवण हा या योजनेचा उद्देश आहे.

) नर्मदा प्रकल्प - या प्रकल्पातील ३००० लहान मोठी धरणे बांधण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात इंदिरा सागर (नर्मदा धरण) हे निमार जिल्ह्यात गुजरात राज्यात सरदार सरोवर हे धरण बांधले आहे.

१०) तिहारी प्रकल्प - उत्तराखंडमध्ये भारत सरकार उत्तराखंड यांच्या सहकार्याने भागिरथी नदी मिलनगंगा नदीवर तिहारी जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात रशियाने सहाय्य केले आहे. याचा जलाशय रामतिर्थ सागर म्हणून ओळखतात. तिहारी पासून २२ कि.मी. वर कोटेश्वर धरण आहे.

११) जायकवाडी प्रकल्प - जपानच्या सहकार्याने पैठण जवळ गोदावरी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (१९६५) यातून वीज निर्मिती केल्यानंतर पाणी पुन्हा धरणात सोडले जाते. अशी ही देशातील एकमेव योजना आहे.

१२) पेरियार प्रकल्प - केरळमध्ये पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून पुर्वेकडे वाहणा-या वैगई नदीत पाणी सोडले आहे. या प्रकल्पामुळे तामिळणाडूच्या मदुराई केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यांना लाभा झाला आहे.

१३) सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट - पर्यावरणास घातक असल्यामुळे रद्द (केरळ)

१४) नद्या जोडण्याचा प्रकल्प - डॉ. के.एल. राव यांनी १९७२ मध्ये गंगा कावेरी या नद्यांच्या कालव्याने जोडण्याची कल्पना मांडली. १९७७ मध्ये के. दस्तुर यांनी अशाओ प्रकारची योजना माडली. सध्या हिमालयातील १४ पठारावरील १६ नद्या जोडण्यासाठी सुरेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट नेमण्यात आला होता. न्यायालयाने ही योजना २०१६ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. यास५, ६०, ००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

१५) रिहांद धरणाच्या जलाशायास नाव आहे - गोविंद वल्लभपंत सागर.

प्रकल्प

धरण, नदी स्थळ

सहयोगी राज्य

मुख्य उद्देश

श्री शैलेशम्

कृष्णा नदी

आंध्रप्रदेश

वीज

नागार्जुन सागर

कृष्णा नदीवर नंदिकोना येथे

आंध्रप्रदेश

सिंचन

तुंगभद्रा

तुंगभद्रा नदिवर मल्लारपुरम येथे

आंध्रप्रदेश कर्नाटक

सिंचन

मुचकुंद

मुचकुंद नदीवर जलपुत येथे

आंध्रप्रदेश कर्नाटक

वीज

पोचमपाड

पोचमपाड नदीवर (गोदावरी)

आंध्रप्रदेश

जलसिंचन

कृष्णराज सागर

कावेरी नदीवर

कर्नाटक

जलसिचन

घटप्रभा

घटप्रभा नदीवर बेळगाव निजामपुर

कर्नाटक

 

अप्पर कृष्णा

कृष्णा - नारायणपुर अलमाती

कर्नाटक

 

भद्रा

भद्रा नदीवर

कर्नाटक

बहुउद्देशीय

शरावती

शरावती नदिवर निंगनमक्की येथे

कर्नाटक गोवा

सिंचन

मैचूर

कावेरीवर

कर्नाटक तामिळनाडू

 

पैकारा

पैकारा नदीवर

कर्नाटक, केरळ तामिळनाडू

 

उकाई

तापी नदिवर

गुजरात

बहुउद्देशीय

साबरमती

घरी (मेहेसाना) वासना (अहमदाबाद)

गुजरात

सिंचन

पनाम

पनाम नदिवर केलडेझार (पंचमहल)

गुजरात

सिंचन

करजन

पनाम जितगड ( जिल्हा भडोच येथे)

गुजरात

सिंचन

काक्रापारा

तापी नदीवर केल्डेझार (पंचमहल)

गुजरात

 

मही

वनाकबोरी कडाणा धरणे

गुजरात

 

इदुक्की

इदुक्की नदीवर केरळ

 

 

पेरियार

पेरियार नदीवर

केरळ तामिळनाडू

 

बार्गी

जबलपूर जिल्ह्यात बार्गीनदीवर

. प्रदेश

बहुउद्देशीय

तवा

तवा नदीवर होशिंगाबाद येथे

 

. प्रदेश

मातातिला

बेतवा नदिवर झाशीजवळ (यूपी)

 

. प्रदेश यूपी

नर्मदा

नर्मदा

 

. प्रदेश

सुवर्णरेखा

सुवर्णरेखा नदीवर दोन धरणे

ओरिसा बिहार

जलविद्युत

मयुराक्षी

गंगा

बिहार . बंगाल

जलविद्युत सिंचन

गंडक

 

भारत  नेपाळ

जल वीज

कोसी

कोसी नदिवर

बिहार नेपाळ

बहुउद्देशीय

महानदी

महानदीवर रवीशंकर सागर

. प्रदेश

 

नाथ्प्पा झाकरी

सतलज नदीवर

हि. प्रदेश

सिंचन जलविद्युत

बियास

बियास नदीवर पोम्ग येथे धरण बियास - सतलज जोड कालवा

पंजाब - हरियाण - राजस्थान

 

मही बजाज सागर

मही नदीवर बरखेरा येथे

राजस्थान

 

वानसागर

सोन नदी

. प्रदेश, बिहार, . प्रदेश

 

रिहांद

रिहांद नदीवर मिर्झापूर जिल्ह्यात पिंपरी

. प्रदेश

 

राजघाट

बेतवा नदीवर

. प्रदेश . प्रदेश

 

केन

छत्तरपूर पन्ना जिल्हा

. प्रदेश . प्रदेश

बहुउद्देशीय

रामगंगा

गढवाल जिल्ह्यात रामगंगा नदीवर

उत्तरांचल

सिंचन पूर नियंत्रण

उर्मिला

उर्मिला नदीवर विरोबा येथे

. प्रदेश . प्रदेश

बहुउद्देशीय

कोयना

सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर शिवाजी सागर धरण

महाराष्ट्र

वीज

कुकडी

कुकडी नदीवर मणिकडोह, डिंभे, येडगांव, वडज पिंपळगांव जोगा

महाराष्ट्र

 

पूर्णा

येलदरी (परभणी), सिध्देश्वर (हिंगोली)

महाराष्ट्र

 

कृष्णा

सातारा जिल्ह्यात, धोम, वारणा कन्हेर येथे धरणे

महाराष्ट्र

सिंचन

भिमा

पवना नदीवर

महाराष्ट्र

 

कोलडम

सतलज

हि. प्रदेश

 

चुखा

वम्ग चू

भारत-भूतान

जलविद्युत

हिडकल

घट्प्रभा

कर्नाटक

 

दलहस्ती

चिनाब (जम्मू काश्मिर)

 

जलविद्युत

तुलबुल योजना

झेलम (जम्मू काश्मिर)

 

जलविद्युत

निजामसागर

मांजरा

आं. प्रदेश

 

पापनाशम्

ताम्रपर्णी

तामिळणाडू

 

 

विविध राज्ये जलविद्युत प्रकल्प

राज्ये

प्रमुख जलविद्युत प्रकल्प

महाराष्ट्र

खोपोली, भिरा, भिवपुरी, कोयना, वैतरणा

आंध्रप्रदेश

नागार्जुनसागर, मुचकुंद, श्रीशैलशम, सिलेरु

कर्नाटक

शरावती, काळी, शिवसमुद्र, जोग, भद्रावती

तामिळनाडू

केत्तुर, पैकारा, कुंदा, पापनाशम

केरळ

इदुक्की, साबगिरी, पेन्नीयार, सेलगुम, शोलयार

जम्मू काश्मिर

दाल, दलहस्ती (चिनाब) बारामुल्ला, सिंधू खोरे

राजस्थान

राणाप्रताप सागर, कोल (हि.प्रदेश)

हि. प्रदेश

पार्वती, भाक्रा, मंडी

. प्रदेश

मलेरी, यमुना, रामगंगा, रिहांद, शारदा

बिहार

गंडक, कोसी, दामोदर

नागालॅंड

दोयांग

आसाम

बारपानी, कोपिली

ओरिसा

हिराकुड, बाल्लीमेळा

गुजरात

कदाना, उकाई

. प्रदेश

गांधी सागर

·       जलविद्युत निर्मितीची सर्वाधिक क्षमता असणारे नदी खोरे - ब्रम्हपुत्रा

·       भारतातील ८०% जलविद्युत निर्मिती होणारे क्षेत्र - पश्चिम घाट

·       भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प - ) दर्जिलींग - १९९८ ) शिव समुद्र - १९०० 

भारतातील अणु विद्युत प्रकल्प

प्रकल्प

राज्य

प्रकल्प

राज्य

प्रस्तावित प्रकल्प

राज्य

तारापूर

महाराष्ट्र

राणाप्रताप सागर

राजस्थान

उमरेड (नागपूर)

महाराष्ट्र

कैगा

कर्नाटक

------

(रावता भाटा)

जैतपूर (रत्नागिरी)

महाराष्ट्र

कल्पकम

तमिळणाडू

कुंडकुलम

तामिळनाडू

फतेहाबाद

हरियाणा

भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प

राज्य

औष्णिक विद्युत प्रकल्प

. प्रदेश

ध्रुवण, हरदुआगंज, पंकी, परिच्छा, ओबरा, दोरहीघाट, रेणुसागर, अरैया

. बंगाल

विरभूम, दुर्गापूर, कोलकाता, टिटाधर, बांदेल

. प्रदेश

सातपूडा, सिंग्रोली, भोपाळ, इंदोर

छ्त्तीसगड

कोर्बा, अमरकंटक

तमिळनाडू

एन्नूर, नैबेली, तुतिकोरीन

आं. प्रदेश

विजयवाडा, रामगुंडम, कोथयागुंडम, नेल्लोर

बिहार

बरौनी, चंद्रपूर

ओरिसा

तालचेर, बालिमेला, कटक

हरियाणा

पानिपत, बरापूर, फरिदाबाद

पंजाब

भटींडा, रुपनगर

झारखंड

बोकारो, सिंद्री, जमशेदपूर

मणिपूर

लोकटक

कर्नाटक

रायचुर

दिल्ली

बरादपूर, राजघाट, इंद्र्प्रस्थ

काश्मिर

कालाकोट

महत्वाच्या गॅस विद्युत योजना -

)    कैथलगुडी - आसा

)    आगर तळा - त्रिपुरा

)    कवास - गुजरात

)    गंधार - गुजरात

)    अरैय्या - . प्रदेश

)    अत्रा - राजस्थान

)    दादरी - . प्रदेश

)    मैथान - बिहार

·       नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना - १९७५

·       भारताची स्थापित विद्युत उत्पादन क्षमता , ६५, ००० मेगावॅट इतकी आहे. दरवर्षी ते % ने वाढत आहे.

·       भारताचा विद्युत वापर सध्या दरडोई दरवर्षी ६१२ किलोवॅट इतका आहे.

·       भारतात आसणारे औष्णिक विभाग - पाच

·       भारत विद्युत निर्मितीचे - औष्णिक - ६८.३२%, जलविद्युत - २६.१२%, अणु विद्युत - .३४%, पवन विद्युत - %

·       केंद्र सरकारने वीज निर्मिती क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी पास केलेला नवा विद्युत अधिनियम - १० जून २००३


खनिजे शक्तीसाधने

) लोह - जागतिक लोह खनिजाच्या साठ्यांपैकी भारतात २५% साठे आहेत. सिंगभूम (झारखंड), केओझार, बोनाई, मयुरभंज, सुंदरगड (ओरिसा), दुर्ग (. प्रदेश), बैलादिला (छत्तीसगड), बरद्वान वीभूम (. बंगाल), बाबा बुदान टेकड्या (कर्नाटक).

·       प्रमुख उत्पादक राज्य - ) छ्त्तीसगड ) गोवा ) झारखंड

·       लोहाचे मॅग्नेटाईट प्रकारचे ७४% साठे कर्नाटकमध्ये आहे.

·       बस्तरच्या बैलादिला खाणींचा जपानच्या सहकार्याने विकास करुन लोहखनिज विशाखापट्टनम बंदरात आण्ते जाते तेथून जपानला निर्यात करतात.

·       लोहखनिज नियात करणारी इतर बंदरे - मार्मागोवा, पराद्विप, कोलाकाता मंगलोर .

) मॅगनीज - याचा उपयोग पोलाद निर्मितीत करतात. . प्रदेशामधील प्रमुख खाणी बालाघाट, झाबुआ, छिंदवाडा, मांडला (. प्रदेश) सिंगभूम (झारखंड), केंदुझारगड, मयुरभंज, तालचेर सुंदरगड (ओरिसा), नागपूर, भंडारा, गोंदिया (महाराष्ट्र) शिगोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी (कर्नाटक) .

·       मॅगनीज उत्पादनात भारत जगात तिस-या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक मॅगनीज उत्पादन करणारे राज्य हे ओरिसा आहे. प्रमुख उत्पादक राज्ये - ) ओरिसा ) महाराष्ट्र ) . प्रदेश

) टंगस्टन - सिंगभूम (झारखंड), बाकुडा (. बंगाल) नागपूर .

) बॉक्साईट - बॉक्साईटच्या उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकाचा देश आहे. यापासून अल्युमिनिअम हा धातू मिळतो. बॉक्साईट रांची, पालाम (झारखंड) जबलपूर, बालाघाट (. प्रदेश), कोल्हापुर, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र), जामनगर सुरत (गुजरात) ठिकाणी सापडते.

·       प्रमुख उत्पादक राज्ये - ) ओरिसा ) गुजरात ) झारखंड ) महाराष्ट्र

·       क्रोमाईटचे ९५% साठे एकट्या ओरिसा राज्यात आहेत. (२१३ दशलक्ष टन)

·       आधुनिक फ्रासिसी तंत्रज्ञानावर आधारीत आशियातील सर्वांत मोठा अल्युमिनिअम प्रकल्प - कोरापूत (ओरिसा)

·       भारत बॉक्साईड निर्यात करतो - जपान युरोपियन देशांना

) अभ्रक - अग्निजन्य रुपांतरीत खडकात सापडते. भाततात जगाच्या ९०% अभ्रक उत्पादन केले जाते. याचा उपयोग विद्युतरोधक म्हणून करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताच्या अभ्रकाचा ६०% अर्धासाठा झारखंड९हजारिबाग) बिहारच्या गया मुंगेर जिल्ह्यात सापडतो. तसेच नेल्लोर (आंध्रप्रदेश) भिलवाडा (राजस्थान) येथेही खाणी आहेत. निर्यातीत ब्राझिल हा भारताचा प्रतिस्पर्धी आहे. प्र्मुख उत्पादक राज्य - ) आं. प्रदेश ) झारखंड

) तांबे - हा मानवाने शोधलेला पहिला धातू आहे. ताब्याचे उत्पादन राजस्थान राज्यात होते.

) जिप्सम - याचा उपयोग खते, सिमेंट, कागद निर्मितीसाठी करतात. राजस्थानमध्ये देशाच्या ९०% जिप्सम चे उत्पादन होते.

·       प्रमुख उत्पादक राज्ये - ) राजस्थान ) जम्मू काश्मिर ) गुजरात

) कोळसा - भारतातील ९८.% कोळसा गोंडवाना क्षेत्रात सापडतो. भारतात पश्चिम बंगालमधील राणिगंज येथे १७७४ साली पहिली खाण खोदण्यात आली. कोळसा उत्पादनात भारत जगात चीन अमेरिकेनंतर तिस-या क्रमांकावर लागतो. भारतात सर्वाधिक कोळसा झारखंड राज्यात सापडतो. तेथे बोकारो, गिरिध, करणपूर झारिया या ठिकाणी तर . प्रदेशात सिंगरौली, छिंदवाडा, पथरखेडा (बैतुल) सोहागपूर (शाहदोल) येथे, छत्तीसगढ राज्यात कोर्बा, सरगुजा येथे, प्रदेशात सिंगोरानी येथे, महाराष्ट्रात वर्धा - पेंच - कन्हान नदी खो-यात कोळसा सापडतो. लिग्नाइटच्या सर्वाधिक खाणी तामिळणाडू राज्यात नेवेली क्षेत्रात आहेत.

·       कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण - १९७२, कोळाशाचा सर्वांत शुध्द प्रकार - अं`न्थ्रासाईट

·       प्रमुख उत्पादक राज्ये - ) झारखंड ) ओरिसा ) छत्तीसगढ

) सोने - सोन्याच्या खाणी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात कोलार हट्टी येथे आह्ते. कोलार ही जगातील सर्वांत खोल खाण आहे. तसेच रामगिरी, अनंतपुर जिल्हा (आंध्रप्रदेश) येथेही उत्पादन होते. भरत हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा उप्भोक्ता देश आहे.

१०)  खनिज तेल नैसर्गिक वायू - भारतात खनिजतेल दिग्बोई, नहरकाटीया, रुद्रसागर, नुनमती, लकवा, सुरमा नदी खोरे (आसास) खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, क्लोल, नवगाव (गुजरात), बॉम्बे हाय (मुंबई जवळ) . ठिकाणी मिळते. बॉम्बे हाय मुंबईच्या किना-यापासून ११५ कि.मी. वर आहे. जपानहून आलेल्या सागर सम्राट या प्लॅट्फार्मच्या सहाय्याने ८४२ विहिरीतून तेल १०३ नैसर्गिक वायू शोधले जाते. याशिवाय वसई हाय येथेही तेलक्षेत्र आहे. तसेच गोदावरी कृष्णा कावेरीच्या त्रिभूज प्रदेशात खनिजतेलाचे साठे सापडले आहेत.

·       पाईपलाईनद्वारे लोणारी गॅस वाहतूक यात हाजीरा-बिजयपूर-जगदिश्पूर ही पाईपलाईन १८३० कि.मी. लांब आहे.

·       भारतात एकुण १४ तेल शुध्दीकरण केंद्र आहेत. ते प्रामुख्याने समुद्र किना-यावर आहेत. कारण आयात होणारे कच्चे तेल समुद्रामार्गे येथे. प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक राज्ये - ) महाराष्ट्र ) गुजरात ) आसाम

·       Oil and Natural Gas Commissioin (ONGC) ची स्थापना - १९६५

·       भारताती पहिला तेल शुध्दीकरण कारखाना - दिग्बोई (आसाम), ऑक्टोंबर, १९८९

·       समुद्र किना-यावर असणारे शुध्दीकरण प्रकल्प - ट्रॉम्बे (महाराष्ट्र), मंगलोर (कर्नाटक), कोची (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश) हल्दिया (. बंगाल) .

·       अंतर्गत भागातील तेल शुध्दीकरण केंद्र - दिग्बोई, बोंगाईगाव गुवाहाटी (आसाम), मथुरा (उत्तर प्रदेश), कोयाली (गुजरात), बरौनी (बिहार), पानीपत (हरियाणा)

·       जगातील सर्वांत जुना तेल शुध्दीकरण प्रकल्प - दिग्बोई

·       नैसर्गिक वायूचा भारतातील सर्वाधिक साठा - बॉम्बे हाय

·       भारतात चेरालाईट जिरकोनियम या किरणोस्तारी खनिजांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

·       भारतातील मिठागरे - मिठापूर, जामगर, धारासना, बलसाड (गुजरात), उरण, भाईंदर, भांडूप (महाराष्ट्र)

·       अपारंपारिक उर्जा स्त्रोत - यात पवन उर्जा, भारती आहोटीचे उर्जा, भूऔष्णिक उर्जा, गोबरगॅस . उर्जाचा समावेश होतो.

·       पवन उर्जेमार्फत वीज निर्मिती करणारे मोठे केंद्र - चाळकेवाडी सातारा (महाराष्ट्र)

·       हिमाचल प्रदेशातील उष्ण पाण्याच्या -यांपासून उर्जा निर्मितीचा प्रयत्न - मणिकरण ( कि.वॅट)

·       निर्धुर चुलीमुळे होणारी लाकडाची बचत - २० ते ३५%

·       नागरी टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती केली जाते - तिमापूर (दिल्ली)

·       भारतातील सौरउर्जा केंद्रे - कल्याणपूर, माउ (. प्रदेश), जोधपूर (राजस्थान) .

·       जगातील सर्वांत मोठी सौर वाफ प्रणाली - माऊंट आबु (राजस्थान)

·       सागरी लाटांच्या उर्जा प्रकल्पाचे नियोजित ठिकाण - कच्छ्चे आखा्त

·       हिरा सर्वप्रथम भारतात काढला गेला उपयोगात आणला त्यानंतर या देशाने काढला.

·       ऑईल अँन्ड नॅचरल गॅस कमिशनचे नविन तेल शुध्दीकरण प्रकल्प - ) मंगलोर ) काकीनाडा (आंध्रप्रदेश)) बाडमेर- राजस्थान

·       सर्वाधिक क्षमतेची खाजगी क्षेत्रातील रिफायनरी - रिलायन्स पेट्रोलियम लि., जामनगर, गुजरात

·       सर्वाधिक क्षमतेची सरकारी क्षेत्रातील रिफायनरी - इंडियन ऑईल कार्पोरेशन

खनिज

मुख्य उत्पादक

खनिज

मुख्य उत्पादक

मँगनीज

ओरिसा

अभ्रक

झारखंड

तांबे

मोसावनी

कोळसा

झारखंड

सोने

कोलार हट्टी (कर्नाटक)

सोने

रामगिरी (आंध्रप्रदेश)

कोबाल्ट जिप्सम

राजस्थान

कायनाइट

बिहार, महाराष्ट्र

सिलिमेनाइट

मेघालय

एल्मेनाइट

केरळ

मँग्नोसाईट

उत्त्राखंड

मोनासाईट

केरळ

युरेनियम

जादूगोडा (सिंधभूम)

टंगस्टन

. बंगाल, राजस्थान

थोरियम

केरळ

अँस्बेस्टॉस

राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक

संगममरवर

राजस्थान

हिरे

पन्ना, (. प्रदेश), रायपूर

बराईट

. प्रदेश, हि. प्रदेश

ग्राफाईट

ओरिसा, तामिळनाडू

चुनखडी

. प्रदेश

क्रोमाईट

ओरिस, कर्नाटक, झारखंड

कथिल

.प्रदेश, बिहार

चांदी

गुजरात, गोल्ड फिल्ड

मीठ

मंडी (हि. प्रदेश)

चुनखडी

. प्रदेश, महाराष्ट्र

ग्रॅनाईट

कर्नाटक, आंध्रप्रदेश

काळा दगड

महाराष्ट्र

धारवाड दगड

कर्नाटक

लुकण

आंध्रप्रदेश

बेरेलियम

बिहार, . प्रदेश

डोलोमाईट

ओरिसा, छत्तीसगढ

सल्फर

हरियाणा, गुजरात

चिनी माती

केरळ, सिंघभूम

तांबडा दगड

जोधपूर (राजस्थान)

सिलीका

. प्रदेश

शिसे

राजस्थान, झारखंड

टीन

हजारीबाग (झारखंड)

थोरियम

श्रावणकोर (केरळ)

जस्त

राजस्थान

प्लॅटिनम

आसाम

फॉस्फेट

राजस्थान

अँटीमनी

पंजाब कर्नाटक

बॉक्साईट

झारखंड, छ्त्तीसगढ

फेलस्पार

. प्रदेश, राजस्थान

लोह

छत्तीसगढ, गोवा







उद्योगधंदे

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक विकासाच्या पातळीवर असते.औद्योगिकणात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

) सुती वस्त्रोद्योग - हा भारतातील सर्वांत मोठा उद्योग आहे. या उद्योगाने भारतात सर्वांधिक रोजगार कुत्पन्न केला आहे. (. कोटी

·       कापड गिरण्यांची संख्या - गुजरात - ११२, महाराष्ट्र - १०४

·       भारतात स्थापन झालेली पहिली सुती कापड गिरणी - फोर्ट ग्लोस्टार (१८१८) कोलकाताजवळ

·       भारतातील पहिली वास्तविक (यशस्वी) कापड गिरणी - दि बॉम्बे स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिल - कावसजी दावर यांनी १९५४ मध्ये मुंबईत उघडली.

·       हातमागापासून भारतात होणारे कापड उत्पादन - ७३%

·       १९९९ मध्ये भारतातील कापड गिरण्यांची संख्या - १८२४

·       भारताचे मँचेस्टर किंवा बोस्टन म्हणून ओळखतात - अहमदाबाद (पहिली गिरणी १९६१) एकूण ६६ गिरण्या

·       वस्त्रांची राजधानी Cotton Polis of India” - मुंबई ५४ गिरण्या

·       कापड उद्योगाचे स्थानिकीकरण होते - बाजारपेठेजवळ

·       भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य - तामिळनाडू



) लोकर उद्योग -

·       भारतातील पहिला लोकर उद्योग (ब्रिटीश भांडवल) - लाल इमली (कानपूर १८६७)

·       दुसरा लोकर उद्योग - लुधियाना (पंजाब १९०२)

·       भारतातील सर्वाधिक लोकर गिरण्या असणारे राज्य - पंजाब

·       लोकर उद्योगाची इतर केंद्रे - मुंबई, बंगलोर, जामनगर, कानपूर, श्रीनगर, लुधियाना, अमृतसर



) रेशीम उद्योग -

·       सर्वाधिक रेशीम उद्योग करणारे देश - चीन, भारत, रेशीम उद्योगाची सुरवात चीनमध्ये झाली.

·       भारतात सर्वाधिक रेशीम उत्पादन करणारे राज्य - कर्नाटक

·       रेशीम उत्पादनाची भारतातील प्रमुख केंद्रे - म्हैसुर, कांचीपुरम, वाराणसी, श्रीनगर, मुर्शिदाबाद, अमृतसर, आसाम

·       देशातील पहिला रेशीम उद्योग - हावडा (. बंगाल १८३२)

·       भारतात जगाच्या १६% रेशम उत्पादन होते. त्यात मलबेरी ९१.%, तसर - .% मुगा - .%



) कृत्रिम वस्त्रोद्योग -

·       प्रमुख कृत्रिम धागे - रेयॉन, नॉयलॉन, टेरीन, डेकरोन

·       प्रमुख केंद्रे - मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, सुरत, कोलकाता

·       देशातील पहिला रेऑन प्रकल्प - केरळ (१९५०)



) ज्यूट उद्योग -

·       भारतात स्थापन झालेली पहिली ज्यूट गिरणी - १८५९ साली कोलकाताजवळ हुगळी नदिकाठी रिसरा येथे

·       जागतिक ज्यूट निर्यातीत भारताचा क्रमांक -द्वितीय

·       सर्वाधिक ताग गिरण्या असणारे राज्य - . बंगाल



) साखर उद्योग -

·       आधुनिक पध्दतीचा पहिला साखर कारखाना - बिहार (१९०३), दुसरा - . प्रदेश

·       सर्वाधिक साखर कारखाने असणारे राज्य - महाराष्ट्र

·       सर्वाधिक सहकारी साखर कारखाने साखर उत्पादन करणारे राज्य - महाराष्ट्र  

·         साखर करखान्यांचे स्थनिकीकरण होते - कच्या मालाच्या क्षेत्रात

·       देशातील पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (१९४९) महाराष्ट्र



) वनस्पती तेल -

·       तेलबिया वनस्पती तेल यांच्या सर्वांत मोठा उत्पादक उपभोक्ता देश - भारत

·       शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य - गुजरात

·       भारत खाद्यतेलाची आयात करतो - ऑस्ट्रेलियाकडून



) कागद उद्योग -

·       भारतात पहिल्यांदा यंत्रावर कागद उत्पादन करण्यात आले - १८१२

·       भारतातील पहिला कागद कारखाना - सोहरानपूर (.बंगाल), १८३२

·       भारतात १९९७ पर्यंत असणा-या कागद गिरण्या - ३८०

·       भारताला एकूण आयात करावा लागणारा कागद - १०%

·       वृत्तापत्राचा कागद निर्माण करणारा पहिला कारखाना - नेपानगर (. प्रदेश) १९५५

·       वृत्तपत्र कागद निर्मितीत आघाडीवरचे रज्य - .बंगाल, महाराष्ट्र

·       देशातील प्रमुख कागद उद्योग - टिटाघर, राणीगंज, दाल्मियानगर, आलमबाजार, चंद्रहरी, त्रिवेणी, शिवराफुली (.बंगाल)

·       बल्लारपूर, मुंबई, चंद्रपूर, ओगलेवाडी, कल्याण, भिवंडी, कामठी, मुंढवा, इगतपूरी (निलगिरीपासून) (महाराष्ट्र), सोनगड, नवसारी, पोरबंदर (गुजरात), राजमहेंद्री, सिरर, तिरूपती (आंध्रप्रदेश), भद्रावती, दांडेली, रामनगर (कर्नाटक), शहडोल, नेपानगर, होशिंगाबाद, रतलाम (. प्रदेश)

·       देशातील सर्वांत मोठी पेपर मिल - टिटाघर

·       चलनी नोटांचा कागद तयार करतात - होशिंगाबाद (. प्रदेश)



) आगपेटी -

·       आधुनिक आगपेट्यांचा उद्योग सुरु झाला  - १८९५

·       १९२४ ला वेस्टर्न इंडिया मॅच कंपनीने कारखाने उघडले - बरेली, कोलकाता, चेन्नई मुंबई येथे

. बंगाल       -        चोविस परगणा, दक्षिणेश्वर, अलीपूर, मुर्शिदाबाद

तामिळनाडू    -        रामनाथपुरम, सालेम, तिरुनेलवेली चेन्नई

महाराष्ट्र        -        अंबरनाथ, पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपुर

कर्नाटक         -        शिमोगा, बेल्लारी, बंगलोर

·       इतर - धुबरी (आसाम) बरेली, मेरठ (.प्रदेश), विजयवाडा (आंध्रप्रदेश)



१०)  लोह पोलाद उद्योग -

·       लोह पोलाद उद्योगाचे स्थनिकीकरण होते - कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ

·       भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना - बेंगाल आयर्न वर्क्स - कुल्टी (.बंगाल) १८७०

·       मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा टाटांचा स्वदेशी कारखाना - साक्ची (जमशेदपूर) १९०७

·       भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योग - भद्रावती (१९२३) (विश्वेश्वरैया आयर्न अँन्ड स्टील कंपनी)

·       लोहपोलाद उद्योगाचे केंद्रीकरण झाले आहे. - छोटा नागपूरचे पठारावर

·       टिस्को (जमशेदपूर-झारखंड) या कारखान्याशिवाय इतर सर्व कारखाने स्टील अँथॉरोटी ऑफ इंडियाच्या अखत्यारीत येतात.

·       दक्षिण भारतातील समुद्रकिना-यावरील पहिला कारखान्यात आयात निर्यात सुलभ होते. - विशाखापट्ट्णम

. बंगाल       -        आसनसोल, कुल्टी, बर्नपूर, दुर्गापूर

कर्नाटक         -        भद्रावती, विजयनगर, बेल्लारी

तामिळनाडू    -        सालेम

नियोजित      -        बैलादिला (छत्तीसगढ), सुरजगड (महाराष्ट्र)

कारखाना

स्थापन

राज्य

सहकार्य

वैशिष्ट्ये

रुरकेला

१९५९

ओरिसा

. जर्मनी

सुवर्णरेखा नदीकाठी

भिलाई

१९५९

छत्तीसगढ

रशिया

-----

दुर्गापूर

१९६२

. बंगाल

ब्रिटन

-----

बोकारो

१९६४

झारखंड

रशिया

सर्वाधिक उत्पादन



११)  सिंमेंट उद्योग -

·       भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना - चेन्नई (१९०४)

·       सर्वाधिक दिमेंटचे कारखाने आसणारे राज्य - झारखंड

·       भारतातील पहिला यशस्वी सिमेंट कारखाना - इंडियन सिमेंट कंपनी लि. पोरबंदर (१९१४)

·       असोसिएटेड सिमेंट कंपनीची (एसीसी) स्थापना - १९३४

·       प्रमुख सिमेंट उत्पादन केंद्र - दालमिया नगर, सिंद्री, बंजारी (झारखंड) कटनी, सतन, जबलपूर (. प्रदेश), दुर्ग मंधार (छत्तीसगढ) लखेरी, चित्तोडगड (राजस्थान), चंद्रपूर, राजुरा कोल्हापूर (महाराष्ट्र)

·       नायट्रोजनयुक्त खते उत्पादनात भारत जगात -या क्रमांकावर आहे.

उद्योग

उत्पादन केंद्रे वैशिष्ट्ये

अभियांत्रिकी

) हेवी इंजिनियरिंग - लोह पोलाद - रांची, झारखंड (१९५८), दुर्गापूर, विशाखापट्टनम, तिरुचिरापल्ली, नैनी, मुंबई, अहमदाबाद .

)हिंदुस्थान मशिन्स टूल्स- बंगलोर (टेलिफोन घड्याळे), पिंजोर, श्रीनगर, हैद्राबाद, कालामसेरी (केरळ) .

) कृषी मशिनरी - सिरमौर (हि. प्रदेश), पिंजोर (हरियाणा), प्रतापगड (. प्रदेश) .

रेल्वे

) डिझेल इंजिन - वाराणसी

) विद्युत इंजिन - चित्तरंजन १९५०

) मोटरगेजचे इंजिन - टेल्को (जमशेदपूर) १९५२

) प्रवासी गाड्यांचे डबे - पेरांबूर (तामिळनाडू), बंगळूर (कर्नाटक), कपूरथळा (पंजाब) .

) रेल्वे चाके अँक्सल - बंगलोर, जमशेदपुर .

) डिझेल इंजिन सुटे भाग - कपुरथळा .

) रेल्वे वर्कशॉप - मुंबई, बर्नपूर, गोरखपूर, झाशी, रतलाम, कोटा, अजमेर .

मोटार उद्योग

) तीनचाकी वाहन उत्पादनास भारत जगात - द्बितीय

) देशात मोटार गाड्यांच्या उत्पादनास सुरुवात - १९२६

) प्रमुख केंद्र - मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुरगाव .

) मारुती उद्योगाचे केंद्र - गुरगाव (हरियाणा)

) सेनेची वाहने - जबलपूर

चलनी नोटा

) नाशिक, देवास (. प्रदेश), हैद्राबाद .

) नवीन - म्हैसूर, साल्वोनी (. बंगाल)

टांकसाळ

हस्तिदंत

सायकल

मोटार सायकल

मुंबई, हैद्राबाद, कोलकाता, नोएडा (. प्रदेश) .

केरळ, कर्नाटक, राजस्थान . प्रदेश .

भारतातील पहिला कारखाना - कोलकाता, इतर - लुधियाना, मुंबई, पटना, सोनपत, दिल्ली, हैद्राबाद

फरिदाबाद, लखनौ, चेनई, सातारा, आकुर्डी, पिंपरी (पुणे), पनकी (कानपूर), ओधवा (अहमदाबाद)

विमाने निर्मिती

हिंदुस्थान एरोनॉटिक्स नो. - बंगलोरची स्थापना - बालचंद्र हिराचंद्र - एकूण १२ कारखाने - बंगलोर (), कानपूर, नशिक, हैद्राबाद, लखनौ, कोरापुत, (ओरिसा) करवा, बराकपूर

- भारतीय जेट प्रशिक्षण विमान - किरण एम के -

जहाज निर्मिती

-सिंधीया स्टीम नेव्हीगेशन कंपनीने १९४१ मध्ये विशाखापट्टनमला हिंदुस्थान शिपवार्डची स्थापना केली. १९६२ ला सार्वजनिकीकरण केले.- कोचीन शिपयार्डच्या निर्मितीस सहाय्य - जपान

- सरकारी जहाज कारखाने - कोचीन, विशाखापट्टनम, मुंबई, कोलकाता .

- आगबोट दुरुस्ती - माझगांव डॉक (मुंबई)

रासायनिक द्रव्य

मुंबई, अंबरनाथ, पनवेल (महाराष्ट्र), मिठापूर (गुजरात), धंग्रधा .

रासायनिक खत

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिला कारखाना - सिंद्री

(झारखंड) १९५१, नानगल भाटींडा (पंजाब), गोरखपूर (. प्रदेश), अलवाये, उद्योगमंडल कोची (केरळ) बरौनी (बिहार), नामरुप (आसाम), तुर्भे थलवायशेत (महाराष्ट्र), पानिपत (हरियाणा), तालचेर पराद्विप (ओरिसा) हाजिरा, कलोल, कांडला (गुजरात), काकीनाडा (आंध्रप्रदेश), दुर्गापूर, हल्दिया (. बंगाल), चेन्नई .

डि.डि.टी.

दिल्ली अलवाये (केरळ)

रबर

रबराचा पहिला कारखाना - डनलॉप - बाहिगंज (. बंगाल) १९२०

इतर - मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, दिल्ली .

वीज बल्बस

म्हैसूर, कोलकाता, मुंबई .

हेवी इलेक्ट्रिकल

भोपाळ ( . प्रदेश), रामचंद्रपुरम हैद्राबाद (आंध्रप्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), बंगळूर, त्रीची, रानीपेट, हैद्राबाद जगदिशपूर .

फोटो फिल्म

उधगमंडल (तामिळनाडू)

काच कारखाने

तळेगाव दाभाडे (पुणे), ओगलेवाडी (सांगली), वडोदरा (गुजरात), सालेम, कोईमतूर (तामिळनाडू), फिरोजपूर (. प्रदेश), कोलकाता, राणीगंज (. बंगाल)

रंग

कोलकाता मुंबई - पहिला कारखाना १९०२ कोलकात्याजवळ गोबरिया

शस्त्रक्रियेची उपकरणे

गिंडी (चेन्नई - तामिळनाडू)

औषधे

सिंथेटीक ड्रग - हैद्राबाद

पेनिसिलीन - पिंपरी (पुणे), हृषिकेश (उत्तराखंड)

इतर - मणिपूर, नागपूर, कानपुर, नखनौ, गुरगाव, मुझफफरपूर, जयपूर, मुंबई, दिल्ली .

पेट्रोकेमिकल

मुंबई, वडोदरा (गुजरात) .

खेळ साहित्य

पतियाळा अमृतसर (पंजाब), मीरत, जालंध .

खेळणी

सावंतवाडी (सिंधुदुर्ग), पेण (रायगड), रतलाम (. प्रदेश), तिरुपती, निर्मल, कोडापल्ली (आंध्रप्रदेश) .

युध्दसामुग्री

- अवजड वाहन (रणगाडा, शक्तीमान सारथ ट्रक) - आवडी (तामिळनाडू) मेडक (आंध्रप्रदेश)

- दारुगोळा लष्करी साहित्य - खडकी (पुणे), वाडी (नागपूर), जबलपूर (. प्रदेश) .

- काडतुसे बंदुका - कानपूर

दारुगोळा - वाडी (नागपूर), वरणगांव (भुसावळ), जवाहरनगर (भंडारा), भद्रावती, चंद्रपूर, गोमिया (बिहार)

कातडी वस्तू

चेन्नई, कोईमतूर (तामिळनाडू) कानपुर आग्रा (. प्रदेश), कोलकाता भाटनागर (. बंगाल), मुंबई

टेलिफोन

केबल इंडस्ट्रिज - बंगळूर, केबल - रुपनारायनपूर (पं. बंगाल)

ट्रॅक्टर

फरिदाबाद पिंजोर (हरियाणा), दिल्ली, मुंबई चेन्नई .

अँल्युमिनिअम

मुबलक वीजेमुळे स्थनिकीकरण वीज क्षेत्राजवळ होते.

हिंदुस्थान अँल्युमिनिअम - रेणूकूट (. प्रदेश), कोरबा (छत्तीसगढ), कोरापुत, (ओरिसा) ठाणे, मेत्तूर, अलवाये (केरळ) .

यंत्रोद्योग

- खाणकाम यंत्र - रांची, मुंबई, पुणे, बंगळूर, दिकंदराबाद, दुर्गापूर .

- घासण्याची भोके पाडण्याची यंत्रे - प्रागा टुल्स (हैद्राबाद)

- स्क्रु डिझेल इंजिनाचे भाग, विजेची यंत्रसामुग्री - राणीपूर (भोपाळ)

- टेलिफोन संदेशवहन यंत्रे - बंगळूर

- महाराष्ट्रातील यंत्रोद्योग - इंजिने शेती पंप (पुणे) सातारा, कोल्हापूर, कीर्लोसकर वाडी (सांगली), पहिला डिझेल इंजिन कारखाना - सातारा

लाकूड कटाई

- लाकूड कटाईची अत्याधुनिक गिरणी - आसाम

इतर - मुंबई, . प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, कर्नाटक .

धातुवरील नक्षीकाम

पितळी भांडी - मुरदाबाद

भंडी सुरया - हैद्राबाद, वाराणाशी, दिल्ली, लखनौ, मलबार, जयपूर .

भारतातील लघुद्योगासाठी प्रसिध्द ठिकाणे

लघुद्योग

ठिकाण

लघुद्योग

ठिकाण

रेशीम

सोलकुची (आसाम)

कापड छापकाम

लखनौ, फारुदबाद

कुलुपे

अलिगड

हस्तिदंती वस्तु

तिरुअनंतपूरम

अत्तरे

कनोज

दागिने

गया पटना

पादत्राणे

जयपूर, जोधपूर

कौले

मंगलोर

माती वेतकाम

त्रिपुरा

पितळी भांडे

जयपूर

सुरया

मुरादाबाद

लोकर

जालंधर, अमृतसर

धातुवरील नक्षीकाम

कंटक

शाली गालीचे

श्रीनगर

विड्या

दिंडुगल (तामिळनाडू)

मधुमक्षिकापालन

कुर्ग (कर्नाटक

बांगड्या

फिरोजपूर

लोकरी शाली

मदुराई

कलाबूत

आलिगड

दुग्ध उत्पादने

आनंद (गुजरात)

सिमेंट कारखाने

गुंटूर

जैविक खते

गाझियाबाद

हि-यास पैलू पाड्णे

जयपूर

तांबे गाळणे (सार्वजनिक कारखाना)

घाटशिला

सतरंज्या

वारंगळ, एट्टरु (आंध्रप्रदेश), भवानी (तामिळनाडू), मिर्झापूर( . प्रदेश)