जगातील सर्वात मोठे / उंच / लांब / जास्त - Scholarship Exam

 जगातील सर्वात मोठे 


खंड आशिया

विस्तारित देश रशिया

लोकसंख्येचा देश चीन

द्विपसमूह इंडोनेशिया

त्रिभूज प्रदेश सुंदरबन गंगा नदीच्या मुखाजवळ ]

वाळवंट सहारा

महासागर पॅसिफिक

द्विपकल्प अरेबिया

बेट ग्रीनलँड

खंडद्वीप ऑस्ट्रेलिया

समुद्र दक्षिण चिनी समुद्र

उपसागर हडसनचा उपसागर

आखात मेक्सिकोचे आखात

नदी व खोरे अमेझॉनचे खोरे

पर्वतराजी हिमालय

मैदानी प्रदेश पश्चिम सायबेरिया

गोड्या पाण्याचे सरोवर सुपीरिअर

ज्वालामुखी मौना लोआहवाई बेटे.

समुद्रभरती फुंडीचे आखात

खाऱ्या पाण्याचे सरोवर कास्पियन समुद्र

नदी मुख ऑब नदीचे मुख

वाळूचे बेट फ्रेझर आयर्लंड

लॅगुन लॅगोआ डॉस पॅटॉसब्राझील

अरण्य सूचिपर्णी वृक्षांचे अरण्यरशिया

सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुलीअमेरिका

बंदर न्यूयॉर्क

विस्तारित शहर लंडन

दिवस २१ जून

जगातील सर्वात उंच 

* अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश - तिबेट

* अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर - ला पाझ

* पर्वत शिखर - माउंट एव्हरेस्ट

* धबधबा - एन्जल धबधबा, व्हेनेझुएला

* अधिक उंचीवर असलेले शहर - टीटीकाका सरोवर

* अधिक उंचीवर असलेले शहर - वेन चुआन तिबेट.

* ज्वालामुखी - कोटोपॅक्सी, अमेरिका

* उंचीवरील रस्ता - लेह नोब्रा मार्ग, भारत

* उंचीवरील विमानतळ - ल्हासा, तिबेट

जगातील सर्वात लांब 

* घळ \ घळई - ग्रॅन्ड कॅनन

* हिमनदी - लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका

* पर्वत - अँडीज पर्वत

* नदी - नाईल

* सामुद्रधुनी - मलाक्काची सामुद्रधुनी

जगातील सर्वात जास्त 

* सरासरी तापमानाचे स्थळ - दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]

* पाऊस पडणारे स्थळ - मौसीनराम, भारत - ११४३ सेमी

* मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश - भारत

* थंड तापमानाचे स्थळ - प्लॅटो स्टेशन - ५६. सें

* कोरडे ठिकाण - आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका

* पाणी वाहून नेणारी नदी - अमेझॉन नदी