जग : महासागर, समुद्र, गर्ता, सामुद्रधुनी, आखात
* पॅसिफिक महासागर - १,६५,३८४ चौकीमी
* अटलांटिक महासागर - ८२,२१७ चौकीमी
* हिंदी महासागर - ७२,४१८ चौकीमी
* आर्टिक महासागर - १४,०५६ चौकीमी
* अरबी समुद्र - भारत व आफ्रिका - ३८५९ चौकीमी
* भूमध्य समुद्र - युरोप व उत्तर आफ्रिका - २५०५ चौकीमी
* दक्षिण चीन समुद्र - चीन - २३१८ चौकीमी
* बेरिंग समुद्र - उत्तर ध्रुवीय प्रदेश - २२६९ चौकीमी
* कॅरिबियन समुद्र - मध्य अमेरिका - १९४३ चौकीमी
* पिवळा समुद्र - चीन व कोरिया - १२४३ चौकीमी
* उत्तर समुद्र - युरोप - ५७५ चौकीमी
* काळा समुद्र - रशिया व टर्की ४६१ चौकीमी
* तांबडा समुद्र - ४३८ चौकीमी
* बाल्टिक समुद्र - युरोप - ४२२ चौकीमी
जग : सागरी गर्ता
* मरियाना गर्ता - पॅसिफिक महासागर
* टोंगा गर्ता - पॅसिफिक महासागर
* फिलिपिन गर्ता - पॅसिफिक महासागर
* कुराइन गर्ता - पॅसिफिक महासागर
* जपानी गर्ता - पॅसिफिक महासागर
* प्युर्टोरिको गर्ता - अटलांटिक गर्ता
* सुंदा गर्ता - हिंदी महासागर
जग : सामुद्रधुनी
* मल्लाकाची सामुद्रधुनी - हिंदी महासागर व दक्षिणी महासागर
* पालकची सामुद्रधुनी - हिंदी महासागर व बंगालचा उपसागर
* जिब्राल्टरची सामुद्रधुनी
- भूमध्य सागर व अटलांटिक सागर
* मॅगेलनची सामुद्रधुनी - अटलांटिक सागर व पॅसिफिक महासागर
* बेरिंगची सामुद्रधुनी - आर्टिक महासागर व बेरिंगचा समुद्र
* कुकची सामुद्रधुनी - टास्मन समुद्र व पॅसिफिक समुद्र
* बॉस्फरची सामुद्रधुनी - मार्मारा समुद्र व काळा समुद्र
* बॅसची सामुद्रधुनी - टास्मन समुसर व हिंदी महासागर
जग : आखाते
* खंबातचे आखात - भारत
* इराणचे आखात - इराण
* उमानचे आखात - उमान
* एडनचे आखात - येमेन
* टोंगकीन आखात - व्हिएतनाम
* फिनलँडचे आखात - फिनलँड
* मेक्सिकोचे आखात - मेक्सिको
* सेंट लॉरेन्सचे आखात - कॅनडा
जग : नद्या
* नाईल - या नदीचा उगम व्हीकटोरीया सरोवरात झाला, ही नदी आफ्रिका खंडातील इजिप्त देशात आहे. या नदीची लांबी ६,६७१ किमी असून ती भूमध्य समुद्रात जाऊन मिळते.
* अमेझॉन - या नदीचा उगम अँडीज पर्वतात झाला असून दक्षिण
अमेरिकेतील ब्राझील देशात ही नदी आहे. या नदीची लांबी ६२८० किमी
असून ती अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.
* मिसिसिपी - या नदीचा उगम रेडरॉक मॉन्टोना या पर्वतात झाला असून
अमेरिका उत्तर अमेरिकेतील देशात झाला आहे. या नदीची लांबी ६२६० असून मेक्सिकोचे आखात या ठिकाणी ही नदी येऊन मिळते.
* यंगस्ते - चीनमधील तिबेट येथे या नदीचा उगम झाला आहे. या नदीची लांबी ५४९४ असून ही नदी चिनी समुद्राला जाऊन मिळते.
* येनिसी - रशियातील माउंट टॅनूला या ठिकाणी या नदीचा उगम झाला
असून, या नदीची लांबी ५३०० किमी असून आर्टिक महासागरात जाऊन मिळते.
* हवांग ह - चीन मधील तिबेट पठारात या उगम असून, या नदीची लांबी ४६७२ असून ती पॅसिफिक महासागरात जाऊन
मिळते.
* लेना - ही नदी रशियातील बैकल सरोवरात उगम पावते, या नदीची लांबी ४८०० किमी असून ती आर्टिक महासागराला
जाऊन मिळते.
* नाईजर - नयजीरिया येथे सिएरा लियोन या ठिकाणी या नदीचा उगम
झालं असून या नदीची लांबी ४१६०
किमी असून अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.
* मेकाँग - चीन लाओस टांग ला पर्वत उगम असून या नदीची लांबी ४१६० असून दक्षिण चीन समुद्रातून मिळते.
* काँगो - झैरे व काँगो या ठिकाणी उगम असून या नदीची लांबी ४८०० अटलांटिक महासागरात मिळते.