1)आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
Answer: सिंदखेड (जि.बुलडाणा)
2) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
Answer: मेळघाट व्याघ्र प्रकल्प
3) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
Answer:तनय मांजरेकर
4) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
Answer:आंध्रप्रदेश
5)नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
Answer: केरळ
6) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
Answer: 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे
7)राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
Answer:9 नोव्हेंबर 2019
8) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
Answer: 5-8-2019
9)पुलवामा हल्ला केव्हा झाला?
Answer:14 फेब्रुवारी 2019
10) भारतात नोट बंदी केव्हा झाली?
Answer: 8 नोव्हेंबर 2016