18 October 2021 - Scholarship Exam

1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

Answer: बोधगया


2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

Answer: स्वामी दयानंद सरस्वती


3) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

Answer: सिद्धार्थ


4)भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?

Answer:कन्याकुमारी


5)पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?

Answer: गुरुमुखी


6) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

Answer: चीन


7)भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

Answer: विल्यम बेंटिक


8) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

Answer: आसाम


9)इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

Answer: मधुमेह


10)भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

Answer:अरुणाचल प्रदेश