1) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
Answer: भुतान
2) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
Answer: 13 एप्रिल 1919, अमृतसर
3) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
Answer: भगतसिंग
4) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
Answer:कल्ले
5) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
Answer:रजिया सुलताना
6) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
Answer:जॉन लोगी बेअर्ड
7) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
Answer: पंजाब
8) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
Answer: तामिळनाडू
9)रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
Answer:व्हिटॅमिन A
10)भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
Answer: राष्ट्रपती